विठ्ठल मंदिरात पत्राशेड मधील रांग 6 तास थांबली, भाविकांमध्ये रोष

पंढरपूर, दि. 3 - पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी पंढरीत पोहचले असून, विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू असले तरी दर्शनरांग रविवारी रात्री गोपाळपुरच्या पुढे इंनजिनिअरिंग कॉलेजपर्यंत…

बलात्कार स्रीयांवर होतात की जातींवर ?

गणेश गायकवाड गर्दीचा विट येतो, म्हणून लहानपनापासूनच एकांतात रमायची सवय लागलीय...सकाळी नऊ दहाची वेळ होती, लेक्चर ऑफ होतं म्हणून एकटाच कॉलेज च्या कट्टयावर बसलो होतो, शेजारीच पाच सहा जणांचं टोळकं…

६५ एकरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न…

पंढरपूर :- चंद्रभागेच्या पैलतिरावर वारक-यांच्या सुविधेसाठी विकसीत केलेल्या ६५ एकर परिसरात तेथेचं राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूने केल्याची संतापजनक घटना घडली आहे .   सदर मुलगी आपल्या…

आषाढी वारीनिम्मित कृषि महामहोत्सव 2017

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

आता ओढ दर्शनाची  पालख्यांचा मुक्काम वाखरीत  

पंढरपूर दि. 02 :-  भेटीलागीं जीवा लागलीसे आस ...| पाहे रात्रं-दिवस वाट तुझी ||   सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरुन देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी निघालेल्या पालख्या आज पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या आहेत.  संतांच्या पालख्यासह वैष्णवांचा मेळा उद्या…

वारकरी पैलवान तर देश बलवान ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ रमेश ठाकरे: श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्धाटन

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डावीकडून दादू चौगुले, बबनराव पाचपुते, रमेशअप्पा कराड, प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, गणपतराव आंदळकर, रमेश ठाकरे व दीनानाथ सिंग.   श्री समर्थ…

परभणी जिल्ह्यातील धर्मापूरीच्या दिंडीतील वारकरी शोकाकुल… दिंडीच्या पालावर भिंत कोसळल्याने ६५ वर्षीय जेष्ठ वारकरी जागीच ठार..!

पंढरपूर Live दि.२ जुलै २०१७ पंढरपूर मध्ये परभणी जिल्ह्यातील धर्मापूरीच्या दिंडीतील वारक-यांच्या पालावर पालानजीक असलेले  कंपाउंड ची भिंत  कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एका जेष्ठ भाविकाचा करूण अंत झाल्याने या दिंडीतील वारकरी…

अमेय वाघ अडकला लग्नबंधनात

मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला अमेयच्या लग्नात मराठी…

गृहराज्यमंत्री रणजित पाटलांच्या वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण

अकोला : गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. देशमुख कुटुंबीयांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे.…

यात्रा कालावधीत व्यवसायिकांकडून भाविकांची लूट…

आषाढी यात्रेसाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल झालाय . सावळ्या विठुच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची लुट मात्र काहि केल्या थांबताना दिसत नाही . शौचास लागणाऱ्या पाण्यापासून ते सामान ठेवण्यासाठी लागणाऱ्या जागेला…