श्री स्वामी समर्थांचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आज (रविवार) गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री स्वामी समर्थांचा जयघोष करीत भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी स्वामींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











