पंढरपुरात शिवसैनिकानी जाळला खा. बनसोडे यांचा पुतळा

   सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा   

गुरुपौर्णिमेला आमदार, खासदार आणि मंत्र्यांची ‘मातोश्री’कडे पाठ

प्रातिनिधीक फोटो मुंबई : बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु-शिष्याचं नातं होतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिम्मित ‘मातोश्री’वर दरवर्षी मोठी गर्दी होते. या गुरुपौर्णिमेला मोठा इतिहास आहे. मात्र ‘मातोश्री’वर होणारी ही गर्दी यावर्षी ओसरलेली पाहायला मिळली. शिवसैनिकांची…

जीएसटीमुळे विठुरायाचा प्रसाद आता महागणार!

पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेला बुंदीचा लाडू आता महागणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी किंमत 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

गोपाळकाला साजरा करुन पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

पंढरपूर दि. 09: -  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.              संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज,…

भारतात वर्षाला 4 लाख कोटींचे प्रॉडक्ट विकतो चीन, तणाव वाढल्यास होईल नुकसान

नवी दिल्ली - भारत- चीनदरम्यान सध्या सीमेवर तणाव आहे. चीन सातत्याने भारताला धडा शिकवण्याची धमकी देत आहे, परंतु असे करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. याचे कारण भारतातून चीनला होणारी रग्गड कमाई हेच…

दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी तेलंगणाच्या सरकारी डॉक्टराचे अपहरण करणार्‍या दोन सख्ख्या भावांसह  चौघांना  सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. डॉक्टरचे अपहरण झाल्यापासून केवळ तीन तासांत आरोपींना पोलिसांना अटक…

सांगोल्यात जुगार आड्डयावर छापा

येथील पुजारवाडी, एकतपूर रोड नजीक चालू असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना मिळालेल्या…

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे भाविकांची गर्दी

श्री स्‍वामी समर्थांचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र अक्‍कलकोट येथे आज (रविवार)  गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री  स्‍वामी समर्थांचा जयघोष करीत भाविकांनी स्‍वामींचे दर्शन घेतले.…

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुकाणू समितीचा उद्यापासून राज्यव्यापी जनजागरण दौरा

मुंबई, दि. 9 - शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या  पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येत आहे. उद्या दिनांक 10 जुलै रोजी नाशिक येथे भव्य…

एसटी प्रवासीभिमुख होण्यासाठी कॉल सेंटर आवश्यक :दिवाकर रावते

मुंबई, दि. 9 - एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बाह्य संस्थेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित "माहिती केंद्रे"(कॉल सेंटर )…