प. बंगालऐवजी गुजरात दंगलीचे फोटो शेअर, भाजप प्रवक्त्यांवर चौफेर टीका
नवी दिल्ली : दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा एका फोटोमुळे चांगल्याच वादात सापडल्या आहेत. नुपूर शर्मा यांनी सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा फोटो म्हणून गुजरातमधील 2002 च्या दंगलीचा फोटो शेअर…
