पंढरपुरात स्वच्छतेसाठी झटले हजारो हात
पंढरपूर दि. 11 :- पंढरीचे दारी स्वच्छतेची वारी अंतर्गत चंद्रभागेच्या तीरावर हजारो हात स्वच्छता करणेसाठी सरसावले. महास्वच्छता अभियानात आज सुमारे १२ हजार लोकांनी उस्फुर्तपणे आपला सहभागी नोंदविला तर स्वच्छता अभियानात सुमारे 60 टन कचरा…
