अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हर सलीमला सलाम!

वलसाड (गुजरात) : जम्मू काश्मीरमध्ये एका मसिहानं अनेक शिवभक्तांचे प्राण वाचवले आहेत. ज्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या बसच्या चालकानं प्रसंगावधान दाखवून अनेक भाविकांचा जीव वाचवला. सलीम शेख असं या…

…तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती : संजय राऊत

मुंबई: अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार…

पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड

नवी दिल्ली: अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हल्ला हा ‘लष्कर ए तोयबा’ आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी संयुक्तपणे केल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणाने गृहमंत्रालयाला दिली आहे. इतंकच नाही तर इस्माईल नावाच्या लष्कराच्या…

आमदार नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांविरोधात केलेल्या मासेफेक आंदोलनप्रकरणी मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. नितेश राणे यांच्यासह 24 जणांना मालवण पोलिसांनी अटक…

अमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा; हाय अलर्ट जारी

पाकिस्तानी दहशतवाद्याने रचला हल्ल्याचा कट अनंतनाग: दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा Lashkar e Taiba…

सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदीनं काहीही फरक पडला नाही: शिवसेना

चर्चेपेक्षा बदला घ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदीनं काहीही फरक पडला नाही, असा उपरोधिक टोला शिवसेनेनं लगावला आहे.…

आषाढी वारीमध्ये सेवा बाजवल्याबद्द्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ए. के. ग्रुपच्यावतीने सत्कार

   सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा   

पंढरपूर शहरामध्ये भारताचे चलन असलेले दहा रुपयाचा नाणे बाजारपेठेमध्ये न स्वीकारण्यावर कारवाई करा- मनसे व सामाजिक कार्यकर्ते संघटना.

प्रतिनिधी पंढरपूर संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या चलनात आणलेल्या दहा रुपयांचा ठोकळा (नाणे ) बंद झाला आहे. अशी फार मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये अफवा पसरलेली आहे म्हणून दहा रुपयाचा…

माहितीच्या अधिकाराची माहिती का मागितली म्हणून सरपंच कडून मारहाण….न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा,

प्रतिनिधी पंढरपूर: माहितीच्या अधिकाराची माहिती का मागितली म्हणून पंढरपूर तालुक्यातील विटे या गावातील सरपंच व त्यांचे नातेवाईक यांनी नाना मनोहर कोळी यांना  शनिवारी दिनांक ०८/०७/२०१७ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास…

सुषमा स्वराज पाकिस्तानच्या खोटारडेपणावर बरसल्या

 परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अजीज यांना ट्विटरवरुन खडेबोल सुनावले आहेत. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी…