शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस येत्या काही दिवसात सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करुन हवामान खातं शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी केला…
