सर्वपक्षीयांचा हेल्मेटसक्तीला विरोध, नांगरे पाटलांसोबत बैठक
कोल्हापूर: विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रात केलेल्या हेल्मेट सक्तीला सर्वपक्षीयांनी तीव्र विरोध केला आहे. हेल्मेट सक्तीबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठक होत आहे.…
