“Retired but not Tired” अर्थात “सेवा निवृत्त युवा” संमेलन (शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकासासाठी)
पुण्यामध्ये "Retired but not Tired" म्हणजेच सेवानिवृत्त युवांच्या संमेलनासाठी विविध क्षेत्रातील जेष्ठ कृषी आधिकारी, तज्ञ, विचारवंत, शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. "फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स" चे अध्यक्ष श्री. सतीश देशमुख ह्यांनी…
