श्रीविठ्ठल-रुक्मिणी प्रक्षाळपुजा दर्शन…
पंढरपूर Live दि. 13 जुलै 2017 आज आषाढी वारीनंतर होणारी श्रीविठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. त्याक्षणाचे श्रीविठ्ठल रुक्मिणीचे हे साजिरे रुप! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या…
