👁 8 Views

हे आहेत तिच्या साखरपुड्याचे Photo.. आनंद अभ्यंकर यांच्या मुलीचा झाला साखरपुडा…


सानिका अभ्यंकर

लगीनघाईचे वारे आता मराठी चित्रपटसृष्टीतही वाहू लागले असून, अभिनेत्री तृप्ती भोईर पाठोपाठ आता सानिका अभ्यंकरनेही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केलीये. सानिकाचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या खास दिवसाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सानिका फार आनंदात दिसत असून, या फोटोंच्या कॅप्शनमधून तिने तिचा आनंद व्यक्त केलाय.
हॅशटॅग देत आपला आनंद आणि भावना व्यक्त करण्याच्या या दिवसांमध्ये सानिकानेही या सुरेख क्षणाचं वर्णन करणारे साजेशे शब्द वापरत फोटो पोस्ट केले. #hitched #official #engaged #behindthescenes #themoment असे हॅशटॅग तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये वापरले आहेत. किंबहुना आपल्या पतीचं नाव काही तिने सर्वांसमोर उघड केलं नसलं तरीही येत्या काही दिवसांमध्ये सानिकाच्या या ‘मिस्टर परफेक्ट’ची ओळख सर्वांसमोर येईलच.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  



































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *