महिला व बालविकास राज्यमंत्री यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर, दि.18: राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांनी श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सहकुटूंब दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा…
