👁 6 Views

पुण्यातले दोन तरुण मुळशी परिसरातील ओढ्यात गेले वाहून..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पुण्यातले दोन तरुण मुळशी परिसरातील ओढ्यात गेले वाहून..!

पौड : मुळशी धरण परिसरात वर्षाविहार करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुण ओढ्याच्या घळीत वाहून गेले. हि घटना दुपारी पावणे पाचच्या सुमारास धरण परिसरातील पिंपरी-अहिरवाडी येथील ओढ्याजवळ घडली. सागर दुधे (वय-32 मुळ.यवतमाळ सध्या रा. जुनी सांगवी, पुणे) आणि राहुल उमाटे (वय 29 मुळ.रा. अमरावती सध्या. काळामारुती मंदिर, शनवार पेठ, पुणे) असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत त्यांच्याबरोबर गेलेला तिसरा मित्र प्रशांत घाटे (मुळ.रा. अमरावती) याने घटनेबाबत पौड पोलीस ठाण्यात माहिती कळविली. पौड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर त्यांच्या कर्मचाऱ्यासमवेत घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केले.

रात्री उशरापर्यंत दोघांनाही शोधण्याचे कार्य सुरू होते.

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

















  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *