सावरकरांचे जीवन तेजोमय – आ.समाधान आवताडे ,मंगळवेढ्यात निघाली भव्य सावरकर गौरव यात्रा
मंगळवेढा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ मंगळवेढा शहरातून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य गौरव यात्रा संपन्न झाली. आम्ही सावरकर म्हणत भगव्या टोप्या घालून सावरकरांचा जयघोष करत…
