👁 6 Views

श्रीरुक्मिणी मातेकडील भाविकांकडून अर्पण झालेल्या साड्या वनवासी कल्याण आश्रमास सुपूर्त

श्रीरुक्मिणी मातेकडील भाविकांकडून अर्पण झालेल्या साड्या व ब्लाउजपीसांचे आदिवासीं महिलांना वाटप करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमास सुपूर्त 

पंढरपूर Live 7 December 2017
वनवासी कल्याण आश्रम, पंढरपूर यांनी श्री. रूक्मिणी मातेकडे भाविकांकडून अर्पण झालेल्या  साडया व ब्लाऊजपिस आदिवासी महिलांना मोफत वाटप करणेकामी मागणी केली होती. त्यानुसार समितीच्या दि.22/11/2017 रोजीच्या सभेतील निर्णयानुसार आज दि.07/12/2017 रोजी समितीच्या मा. सदस्या सौ. साधना भोसले व षकुंतला नडगिरे यांच्या हस्ते 1000 साडया व ब्लाऊजपिस आदिवासी महिलाना वाटप करणेकामी वनवासी कल्याण आश्रम, पंढरपूर यांना सुपूर्द करण्यात आल्या. त्यावेळी नित्योपचार विभाग प्रमुख श्री. संजय कोकीळ, श्री. हणमंत ताठे व श्री. षिरीश पारसकर, अध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम, पंढरपूर उपस्थित होते. 





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *