जीवनात स्पर्धेची आवश्यकता -सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे
पंढरपूर Live 18 December 2017 स्वेरीत पोलीस प्रशासनातर्फे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन पंढरपूर- ‘पोलीस क्षेत्रात काम करत असताना अधिकाऱ्यांना काही मर्यादा येतात परंतु सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारी अथवा सामाजिक समस्यांवर मात…
