राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण विषय अनिवार्य करा – आ. सतीश चव्हाण
पंढरपूर Live 19 December 2017 नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शालेय…
