हॉटेल कामगाराचा खून ; मृतदेह विहिरीत टाकला

 खर्डा येथील जामखेड रस्त्यावरील हॉटेलमध्ये मालकासोबत झालेल्या वादामुळे मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून काम करणाऱया तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला.याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

चिखलात पाय अडकला अन् इतक्यात समोर आली महाकाय मगर ; तरुणासोबत काय घडलं पाहा

 मुंबई  : 'पाण्यात राहून मगरीशी शत्रुत्व करू नये' अशी एक म्हण प्रचलित आहे. पण असे काही लोक आहेत जे पायावर कुऱ्हाड मारत नाहीत, तर कुऱ्हाडीवर लाथ मारतात.सध्या व्हायरल झालेल्या एका…

टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

वसमत (हिंगोली): शहरातून एका १८ वर्षीय युवकास टाकळगाव शिवारातील शेत आखाड्यावर नेऊन काही जणांनी जबर मारहाण केली.त्यानंतर जखमी युवकास वसमत शहराजवळ सोडून देत आरोपींनी पळ काढला. दरम्यान, जखमी युवकास उपचारासाठी…

संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या , पत्नीसह तिघांना अटक

 नवी मुंबई : पैशांसाठी नेहमी कटकट करून वाद घालणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या पत्नीने २० लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक…

वर्धा: शहीद पतीचे स्वप्न पत्नीने केले पूर्ण , बिकट परिस्थितीतून मुलाला बनविले ‘ लेफ्टनंट,

 वर्धा : कारगील युध्दात आघाडीवर लढणारे पुलगाव येथील कृष्णाजी समरीत हे शहीद झाले होते. त्यावेळी त्यांचे पार्थीव पुलगावला आले असतांना सामान्यांचेही डोळे पाणावले हाेते.तर समरीत कुटुंबात अश्रुचा बांधच फुटला. शहीद…

मंगळवेढा : माचणुर येथे दारुच्या नशेत एका तरूणाचा मृत्यू

 मंगळवेढा : माचणूर शिवारातील ऊसाच्या फडात विष्णू सदाशिव पाटील (वय 52, रा.मुंढेवाडी) याचा दारुच्या नशेत झोपी गेलेल्या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची पोलीसात नोंद झाली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली…

महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण व गाळायुक्त शिवार योजना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबविणार – आ. समाधान आवताडे

(प्रतिनिधी): राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या पाझर तलावा साठवण तलाव यामधील  गाळ काढून तो शेतामध्ये वापरणे ही महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने हाती घेतली असून या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेत शिवार सुजलाम…

पंढरपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू , गावावर शोककळा

 भोगावती : मिरज पंढरपूर हायवेवर ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने राधानगरी तालुक्यातील सरवडे गाव शाेकसागरात बुडाले अाहे. जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडकली.…

मंगळवेढा : चोरीच्या तपासात 12 घरफोड्या उघड

 सोलापूर,: (हिं.स) शहर व ग्रामीण भागात झालेल्या 12 घरफोड्या उघड करुन जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचा…

हिंगोली: बहिणीकडे का बघतो? म्हणत जबर मारहाण , हिंगोलीत तरुणासोबत भयंकर घडलं

 हिंगोली : हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये एका तरूणाला आठ ते दहा जणांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली आहे. उपचारादरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.ओमकार हेरे असं मयत युवकाचे नाव…