विश्वराज महाडिक यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना १० हजार फूड पॅकेट्सचं वाटप

पंढरपूर : आजकाल वाढदिवस म्हणजे केक, पुष्पगुच्छ, लोकांची रेलचेल व पार्टी वैगरे असाच वाढदिवस साजरा करण्याचा सर्रास प्रघात आहे. पण भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी या समजुतीला छेद…

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर यांची सदिच्छा भेट

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयास नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी सरंक्षण मंञालय मुंबईचे शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद…

सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण

 सोलापूर - मागील दीड वर्षात शहरातून ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. त्यांतील १०१ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.उर्वरित १३ मुलींचा अद्याप शोध…

सोलापूर: मंगळवेढा चोरीच्या तपासात 12 घरफोड्या उघड, 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत , दोन पोलिस अधिकाऱ्याचा गौरव

 मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागात झालेल्या 12 घरफोड्या उघड करुन जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचा…

पंढरीत छञपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानाला तुफान गर्दी

(छञपती शिवाजी महाराज चौकात भगवे वादळ)(नवनवीन उपक्रम राबविण्यात विठ्ठल प्रतिष्ठान यशस्वी) अभिजीत पाटील पंढरपूर / प्रतिनिधीश्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित दि.१४मे रोजी…

कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये “उद्योगतेचा ध्यास” विषयावर कार्यशाळा संपन्न

माजी विद्यार्थी-प्रसिद्ध उद्योजक वैभव पाटील यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे मानले आभार. प्रचंड मेहनत, स्वत: वरील विश्वास, आणि सयंम हे गुण अंगी बाळगल्यास उद्योग क्षेत्रात हमखास यश मिळते. विद्यार्थ्यानी यशस्वी उद्योजकांचे आदर्श डोळ्यासमोर…

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये ”उद्योजकतेचा विकास” विषयावर कार्यशाळा संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये करिअर गायडन्सच्या अंतर्गत दि. 3 मे 2023 रोजी “उद्योजकतेचा विकास” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. साज कन्सल्टन्सी सर्विसेस सोलापूर चे…

Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 5000 विशेष बसेस

 पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने केलेल्या जादा बसेसच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सोमवारी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर…

नाशिक: ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधकाला अटक

 नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकाविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तब्बल ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासह वकिलाला लाचलुचपत…

मंगळवेढा : संतापजनक महिलेचा विनयभंग करून मारहाण ; तीघांविरुद्ध गुन्हा दाखल

 मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव शिवारात वैरण काढण्यास गेलेल्या एका तीस वर्षीय विवाहित महिलेला वाईट हेतूने अंगाला हात लावून स्पर्श करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणीभारत धुळा टकले, नंदा पांडुरंग वगरे,…