पंढरपूर सिंहगड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट काँक्रीट च्या प्रमाणता ठरवणे या विषयावर इब्राहिम शेख यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळे प्रकारचे काँक्रिट पाहत आसतो. तर हे काँक्रिट कसे तयार होते. ते तयार करण्यासाठी कुठल्या पद्धती आहेत व त्याचे किती प्रमाण असावे हे इब्राहिम शेख यांनी…
