धक्कादायक : वीज पडून जर्सी गाय ठार, मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी पाटकल येथील समाधान देविदास वाघमोडे यांच्या जर्शी गायीवर वीज पडून गाय मृत्युमुखी पडली आहे.यामुळे वाघमोडे यांचे लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली…
