मंगळवेढा : भरदिवसा बंगला फोडून 1 लाख 35 हजाराचे दागिने चोरटयांनी पळविले
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद शेटफळ येथे बंगल्याच्या बाजूस असलेल्या झाडावर चढून बंगल्याच्या छतावरून घरात प्रवेश करूनबेडरूममधील कपाटात ठेवलेले 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदिवसा घडला…
