पंढरपूर LIVE 5 July 2018
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते
नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी स्विकारला पुरस्कार
विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार नागपूर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात ना.राजकुमार बडोले व ना.दिलीप कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी हा पुरस्कार स्विकारला.या कार्यक्रमास नागपूरच्या महापौर नंदा जिचकर,खा.कृपाल तुमाने,आ.भाई गिरकर,आ.गिरीष व्यास,आ.सुधीर पालवे,मा.मंत्री सुरेखा कुंभारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी 61 व्यक्तिं व सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे यामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा समावेश आहे.नुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणार्या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात.
या बाबत अधिक माहीती देताना विश्वभषुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की, पंढरपूर शहर तालुक्यात पुरस्काराचा मानकरी ठरलेली ही पहीलीच संस्था आहे.प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून आम्ही करीत आलेल्या समाजिक कार्याची शासनस्तरावर दखल आम्हास या पुरस्काराने गौरविण्यात आले.आम्हास आणखी प्रेरणा मिळाली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेबांनी धम्म दिक्षा घेतली त्याच दिक्षा भुमीच्या ठिकाणी आमचा गौरव होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी प्रतिष्ठाणचे सचिव अनिल ननवरे,राम सर्वगोड,प्रविण माने,आदम बागवान,राजकुमार भोपळे हे उपस्थित होते.
फोटो ओळ: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार स्विकारताना प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे,राम सर्वगोड,प्रविण माने,आदम बागवान,राजकुमार भोपळे आदी.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com