👁 8 Views

सिंहगडच्या ४४ विद्यार्थ्याची एपीआरजी टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत निवड..सोलापूर विद्यापीठात पंढरपूर सिंहगड प्लेसमेंट मध्ये अव्वल

पंढरपूर LIVE 5 July 2018


      पंढरपुर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेकट्रिकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग आदी विभागातील ४४ विद्यार्थ्यांची ए.पी.आर.जी. टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
        ए.पी.आर.जी. टेक्नॉलॉजी हि भारतातील सर्वोत्कृष्ट सानुकूलित सॉफ्टवेअर आणि मोबाइल अॅप डेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक असून ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि तपशीलवार मीलन करून समाधान करणे, बहुतांश व्यवसाय त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हि कंपनी काम करते. हि कंपनी संपूर्ण जगभरात व्यवसायासाठी ऑफशोअर आयटी आउटसोर्सिंग सेवा प्रदान करीत आहे. या कंपनीत एक एंटरप्राइझ सोल्यूशन्स विकसित करून ज्यामध्ये सॉफ्टवेअर सोल्यूशन्सवेब सोल्युशन्समोबाइल ऍप्लिकेशन सोल्यूशन्सइंटरनेट मार्केटिंग आणि आयटी समाधान आणि उत्पादनांचा एक विस्तृत श्रेणी समाविष्ट असतात या दरम्यान सर्व ग्राहक परवडणाऱ्या श्रेणींवर हि कंपनी लक्ष केंद्रित करते. 
          या कंपनीत कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील मधील पूजा कोरके, शिवानी जोशी, प्राजक्ता टेके, सुप्रिया माने, राहुल गुलदगड, ऐश्वर्या देशमुख, सुकन्या भावकर, अंकिता सलगर, भक्ती घंटी, दीक्षा मांडवकर, ऐश्वर्या शेटे, अतुल सरगुले, सई शहा इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील-मानशी उपाध्ये, प्रगती पाटील, स्नेहल पुजारी, प्रियांका बाबर, प्रियांका थोरात, कपिल पानसरे, मोनिका गायकवाड, पूजा होलेकर, अंकिता डानोळे, अस्मिता अधटराव, रचना राऊत, ऐश्वर्या देशमुख, गौरी कुलकर्णी, राधिका रुपलग, स्नेहल जोशी, ऋतुजा मालवाडकर, मयुरी कोष्टी, तनुजा कांबळे, सोनाली भोसले, स्मिता गावडे, स्मिता सातव, विजय लोकरे, वैशाली बंडगर, कोमल भोसले मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील-सुरज शिंदे, अश्विनी जगताप, प्रांजल सरनाईक इलेकट्रिकल इंजिनिअरींग विभागातील योगेस्वरी कुलकर्णी, विनोद मुंडे, मंजुषा नलवडे, पूजा जांभळे आदी विभागातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील ४४ विद्यार्थ्याची निवड झाल्याने पालकांतून आनंदी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्लेसमेंट मध्ये उतुंग भरारी घेतली आहे.
          निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. दिपक कोष्टीसुर्यकांत पाटीलप्रा. सोमनाथ कोळी आदीनी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी:- ए.पी.आर.जी टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. दिपक कोष्टी आदी.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *