पंढरपूर LIVE 30 July 2018
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ५७ मराठा क्रांति मुक मोर्चे काढले.परंतु,सरकारची कुंभकर्णी झोप मोडायला तयार नाही.सरकार मराठा आरक्षण आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करु पाहतय…नव्हे तर दडपशाहीला सुरवात झालेली आहे.
आज चाकण,सोलापूरमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी प्रचंड हिंस्सा आणि जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.आणि पोलिसांकडून आंदोलकांवर अमानुष लाठ्ठीहल्ला करण्यात आलेला आहे.अशा बातम्या येत आहेत.
मराठा समाजाला आपले हे आंदोलन अपयशी होवू द्यायचे नसेल तर…आपण सर्वांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.त्या म्हणजे आपल्या देशात १८५७ साली जे बंड झाले ते मोडून काढण्यात ब्रिटीशांना का यश आले ?
त्याचे एकमेव कारण म्हणजे १८५७ च्या बंडात एकाच वेळी,सर्व ठिकाणी,एकच प्रकारचे आंदोलन उभे राहिले नाही.त्यामुळे ब्रिटीशांना त्यांच्या सैन्यांच्या पलटणी एका जागेवरुन दुसरीकडे घेऊन जाण्यास वेळ मिळत होता.तसेच,१८५७ चे बंड जर एकाच दिवशी,एकाच प्रकारचे आणि सर्व ठिकाणी एकदाच झाले असते तर कदाचित १८५७ सालीच ब्रिटीशांना हा देश सोडून निघून जावे लागले असते.असो.
आज ही मला मराठा आरक्षण आंदोलनांमध्ये समान कृती कार्यक्रमाची कमतरता जाणवतेय.जी भरुन काढणे गरजेचे आहे.आणि मराठा आरक्षणासाठी सुरु असणार्या लढ्यामध्ये सर्व ठिकाणी,एकाच वेळी,समान कृती कार्यक्रमावर आंदोलन पुढे गेले पाहिजे.आणि हे सर्व करित असताना,ते पुर्णपणे लोकशाही मार्गाने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपला
अमरजित पाटील.
प्रदेश कार्याध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com