शेळवे येथील गीतांजली मुंजाळ या 5 वी त शिकणार्या मुलीची भारुडाद्वारे फडणविस सरकारला भावनिक हाक.. पंढरीत मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास सुरुवात.. आज भाळवणी जि.प. गटातील गावकर्यांचा सहभाग..!
पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट 2018 पंढरपुर येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाज क्रांती मोर्च्या च्या ठिय्या आंदोलनात इयत्ता 5 वि मधील शेळवे येतील गीतांजली मुंजाळ हिने भारुड करून फडणवीस सरकारला आरक्षणाची भावनिक…
