👁 9 Views

कन्या प्रशालेत वाचन प्रेरणा दिन साजरा

पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018


सांगोला/प्रतिनिधी :
    आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक कन्या प्रशालेत डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. 
    प्रशालेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 
    माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून प्रशालेत साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा ही चळवळ होण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याकरिता प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांमधून अखंड वाचन घडावे याकरिता या दिनी वाचन प्रशालेत घेण्यात आले. यामध्ये प्रशालेतील बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी आपला वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभाग नोंदविला. 
    सदर उपक्रमासाठी प्रशालेतील सहशिक्षिका सुवर्णा इंगवले, विठ्ठलपंत शिंदे, सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *