पिढीजात परंपरा जोपासण्यासाठी उत्पात मंडळींचं पुढचं पाऊल… पंढरीत उभारले रूक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर

पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018 चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतल्यापासून मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांचे पुजा-अर्चा आदी नित्योपचार करण्याचे पिढीजात हक्क संपुष्टात आले होते. आपले हक्क…

पालकांनी संपत्ती पेक्षा संततीसाठी वेळ दिला पाहिजे – डाॅ. साजिकराव पाटिल

पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये पालक मेळावा संपन्न  पंढरपूर (प्रतिनिधी) आपल्या पाल्यांची महाविद्यालयातील शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी पालक म्हणून आपली सुद्धा आहे. विद्यार्थ्यांचा…

कुपोषणाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक- महिला व बालकल्याण सभापती- रजनी देशमुख

पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018 पंढरपूर, दि. 06 :- राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह हा उपक्रम  किशोर बालके व गरोदर महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.  स्तनदा माता व  किशोर बालकांसाठी  आवश्यक पोषण आहार…

फिरते लोकअदालत या अभियानाचा नागरीकांनी लाभ घ्यावा -जिल्हा न्यायाधिश अ.ज.पाटंगणकर

पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018  पंढरपूर, दि. 06 :- महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण  उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने फिरते लोकअदालत व साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील…

कार्यशाळेमुळे बौद्धिक क्षमता वाढते -द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सचे सचिव प्रा. एस.एम. शेख

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018 स्वेरीमध्ये ‘द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स स्टुडंट चॅप्टर’चे उदघाटन पंढरपूर- ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अभ्यासासोबतच बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना करावयाची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे अभ्यासक्रमाला वाव मिळून बौद्धिक क्षमता वाढीस…

सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये “स्टुडंट चापटर” सुरू

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018       पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये "द इंस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया आय.ई. आय.) या संस्थेच्या…

तुकाराम भवनमध्ये महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे जाताहेत चोरीला… मंदिर समितीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात… भाविकांमधून मागणी!

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018 पंढरपूर मध्ये तुकाराम भवन येथे भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची सुविधा मंदिर समितीनं उपलब्ध केलेली आहे. परंतु येथे महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे चोरीस जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे…

पंढरपूर शहरातील अकरा उपनगरांचा अंधाराचा वनवास संपला… *ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पाठपुरावयाला आले यश*

पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018                     *पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )* पंढरपूर शहरापासून जवळ असणार्या अकरा ते बारा उपनगरा मध्ये नेहमीच विद्युत पुरवठा खंडीत…

नवरात्रौत्सवात मंदिर समितीमार्फत विविध संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमाची मेजवाणी

पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018 नवरात्रौत्सवाच्या काळात श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध संगीत, गायन, नाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  नामवंत गायक व कलाकारांद्वारे सादर होणारे हे सर्व कार्यक्रम येथील…