खवैय्यांसाठी विविध पदार्थांची चटपटीत ‘कोल्हापुरी टेस्ट’ असलेल्या ‘कोल्हापुरी ठस्का’ चा उद्घाटन समारंभ संपन्न
पंढरपूर LIVE 20 ऑक्टोबर 2018 पंढरी नगरीत खवैय्यांसाठी एक चटपटीत टेस्ट घेऊन आलेल्या ‘कोल्हापुरी ठस्का’ या ‘अस्सल कोल्हापुरी’ चव असलेल्या स्नॅक्स सेंटरचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते दि. 18-10-2018…
