श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018 पंढरपूर–येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त सरकारने घोषित केलेल्या ’वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून…
