👁 10 Views

सतर्क रहा.. काळजी घ्या… रेल्वे रुळ ओलांडताना सदैव सावध रहा..!!

पंढरपूर LIVE 20 ऑक्टोबर 2018

नुकतीच जालंधर येथे घडलेल्या दुर्घटनेवरुन तरी रेल्वे प्रशासन सतर्कता बाळगेल ही अपेक्षा आहे. याचसोबत प्रवाशांनीहीही काळजी घेणं आवश्यक आहे. आमचे पंढरीतील सुप्रसिध्द प्रेस फोटोग्राफर उमेश टोमके यांनी यासंदर्भातच पंढरीतील रेल्वे स्थानकावरील टिपलेली  कांही बोलकी क्षणचित्रे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *