पंढरीतील मलपे ओढ्यावरील अपघातात मंगळवेढ्यातील एकाचा अपघाती मृत्यु…. सांगोला तालुक्यातील दुधाच्या टँकरने घेतला बळी!
पंढरपूर LIVE 5 नोव्हेंबर 2018 पंढरपूर-पुणे मार्गावरील मलपे ओढा, इसबावी, पंढरपूर येथे आज दि. 5 नोव्हेंबर 2018 रोजी 4 वाजणेचे सुमारास सांगोला तालुक्यातील कै.आ.काकासाहेब साळुंखे-पाटील मोटार वाहतुक सह.संस्थेचा दुधाचा टँकर समोरुन येणार्या…
