👁 9 Views

पंढरी मध्ये शाहिद ए वतन टिपू सुलतान जयंती साजरी

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018



   पंढरीतील दाळे गल्ली येथे हजरत टिपू सुलतान बॉईज यांच्या वतीने शाहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली . या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमे चे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराधक्ष सुधीर भोसले व महादेव धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक  सेलचे  तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकसेलचे  शहराध्यक्ष रशीद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष मनोज आदलिंगे, काँग्रेस ओबीसी  सेल शहराध्यक्ष वीर शेख एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बागवान,दिलावर शेख,फिरोज मुलाणी,मुबारक शेख,बडेसाहब मुलाणी,,नूर शेख,भाऊसाहेब शिंदे नाईक,इरफान शेख,मोहसीन शेख,आजू शेख,आंनद चव्हाण,रामा चव्हाण,साहिल पठाण त्याचप्रमाणे जगदंब फ्रेंड्स सर्कल,भाई ग्रुप,भाई भाई ग्रुप यांचे सर्व कार्यकर्ते व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हजरत टिपू सुलतान  बॉईजचे  संस्थापक अध्यक्ष शाहरुख भाई मुलाणी आणि अध्यक्ष राजू भाई शेख यांनी  केले . 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *