लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षपदी ला.आरती बसवंती तर खजिनदारपदी ला.शोभा गुप्ता
Pandharpur Live News : लायन्स क्लब पंढरपूरच्या २०२३-२०२४ या वर्षीच्या पदाधिकाऱ्याची निवड नुकतीच जाहीर झाली.त्यामध्ये क्लब अध्यक्ष ला.आरती ओंकार बसवंती यांची बहुमताने निवड करण्यात आली. तर यावेळी ला. शोभा गुप्ता…
