पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ ; चाळीस कोटी रुपये खर्चून स्टेशनचा होणार कायापालट
पंढरपूर, दि.06,(उमाका):- अमृत भारत स्टेशन अंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी दिल्लीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. अमृत भारत स्टेशन…
