“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या ठिकाणी ‘संतांची मांदियाळी’ दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी निमित्त ठराविक विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या पोशाखामध्ये व इतर सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाखामध्ये आज 'संतांची मांदियाळी' या थीम द्वारे दिंडी सोहळा उत्साहात साजरा…
