करमाळ्यातील वास येणारे ८० लिटर दूध नष्ट ; ६ डेअरिंची तपासणी …
सोलापूर : दूध भेसळ तपासणी पथक थेट करमाळा तालुक्यात पोहोचले असून, देवळाली येथील विश्वजित मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे वास येणारे ८० लिटर दूध नष्ट केले. याशिवाय विविध संस्थांच्या दुधाचे नमुने…
