Pandharpur Live News: आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून पंरपूरच्या प्रशासकीय इमारतीसाठी ३२ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर, पंढरपुरातील सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी येणार
Pandharpur Live News: पंढरपूर शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाने ३२ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी येतील आणि नागरिकांची चांगली…
