निशीगंधा बँक भाळवणी शाखेचे नुतनीकरण*
पंढरपूर LIVE 12 नोव्हेंबर 2018 निशीगंधा बँक भाळवणी शाखेचे नुतनीकरण भाळवणी ता.09 सहकारी संस्था ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. संस्था नावापुरत्या न चालवता सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवणे गरजेच आहे. प्रतिकुल परस्थीतीत ही अल्पावधीत निशीगंधा…
