👁 10 Views

वाखरी जवळ अज्ञात कारची वारक-यांना ठोकर… 65 वर्षीय वृध्द वारकरी महिलेचा मृत्यू.. दोन वारकरी गंभीर जखमी

पंढरपूर LIVE 23 नोव्हेंबर 2018

आज ता.२३/११/१८ रोजी पंढरपूर ते अकलूज रोडवर, वाखरी गावाजवळ सकाळी ९:३० वाजता एका अज्ञात कारने तीन वारकऱ्यांना ठोकर मारली. या अपघातामध्ये  शांता बळवंत सूर्यवंशी (वय 65) या वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे.

अशोक हरिभाऊ सूर्यवंशी (६६ वर्ष), लक्ष्मी पाटील (६५ वर्ष) हे दोघेजण गंभीर जखमी आहेत. 
त्यांच्यावर विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर या ठिकाणी औषध उपचार चालू आहेत.

मयत व जखमी सर्व रा. सुर्यगाव ता. पलूस जि. सांगली

    



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *