ऊस उत्पादक शेतकर्यांना एफआरपी वाढवून देण्यासंदर्भात राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा; साखरेचे दर ही 2900 ऐवजी 3400 रु. करणंही अत्यावश्यक – कल्याणराव काळे
पंढरपूर LIVE 8 नोव्हेंबर 2018 साखर कारखाने कर्जबाजारी झाले आहेत. बँका पैसे देत नसल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना एफआरपी वाढवून देण्यास आम्ही सक्षम नाही. राज्य सरकारनेच यासंदर्भात बँक प्रतिनिधी,…
