पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018
जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे, असे विश्वशांतीचे विधान करणा-या विद्वानाला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेच्या तीनशे वर्षातील ‘सर्वात हुशार विद्यार्थी’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घोषित करून विद्यापीठासमोर त्यांचा पुतळा उभारला. ‘ज्ञानाचे प्रतीक’ असा त्यांचा गौरव केला. त्यामुळे भारत देशासह विदेशातही चारित्र्यसंपन्न आणि नि:स्वार्थी लोकसेवेमुळे एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे भारतमातेचे एक महान सुपुत्र होय. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन तसेच आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून शांततेने आणि श्रद्धेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण करावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले
यावेळी महाविद्यालयातील प्रा. शिवाजी पवार, प्रा. अविनाश हराळे, प्रा. सुजित कारंडे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. दिग्विजय जगताप, एकनाथ इंगवले, शशिकुमार माळी, संजय बनकर, सतीश नवले व गणेश माळी आदीच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे, असे विश्वशांतीचे विधान करणा-या विद्वानाला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेच्या तीनशे वर्षातील ‘सर्वात हुशार विद्यार्थी’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घोषित करून विद्यापीठासमोर त्यांचा पुतळा उभारला. ‘ज्ञानाचे प्रतीक’ असा त्यांचा गौरव केला. त्यामुळे भारत देशासह विदेशातही चारित्र्यसंपन्न आणि नि:स्वार्थी लोकसेवेमुळे एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे भारतमातेचे एक महान सुपुत्र होय. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com