Pandharpur Live News : पंढरीतील विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा
Pandharpur Live News : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ( Vitthal Rukmini Mandir Pandharpur ) सन 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालावरून पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मंदिरातील काही…
