पंढरपूर LIVE १७ डिसेंबर २०१८
श्रीविठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या वास्तुचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विविध आंदोलनकर्त्यांचं सावट या लोकार्पण सोहळ्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्यावर होते. विविध आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याचे समजते. मंदिर समितीचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले यांनी या सोहळ्यासाठी आपल्या मतदारसंघातील कराडकरांची गर्दी जमवण्यात यश मिळवल्याचे दिसुन आले.
आता लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता लागुन राहिली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com