पंढरपूर LIVE 15 डिसेंबर 2018
पंढरपूरात मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण सुरु करण्यात आले असून अजय तानाजी मोळक यांना मराठा जात प्रमाणप्रत्र प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज देण्यात आले.
मराठा समाजाला शासनाकडून 16 टक्के आरक्षण जाहिर झाले असून, या बाबतचा अध्यादेश शासनाकडून नुकताच काढण्यात आला होता. त्यानुसार त्यांची अंमलबजाणी पंढरपूर तहसिल कार्यलयात सुरु करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे मराठा समाजातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर उपविभागातील अजय तानाजी मोळक यांनी मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र मिळावे असा अर्ज केला होता. त्याबाबत योग्यत्या कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर श्री. मोळक यांना हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याची माहिती प्रांतधिकारी ढोले यांनी दिली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com