पंढरपूर LIVE 23 डिसेंबर 2018
फक्त राम मंदिराच्याच मुद्द्यावर नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या प्रश्नालाही वाचा फोडणार शिवसेना पक्षप्रमुख… त्यामुळे उद्याच्या शिवसेनेच्या महामेळाव्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष- पर्यावरण मंत्री रामदास कदम
व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी क्लिक करा
शिवसेनेच्या महामेळाव्यासाठी पंढरीतील चंद्रभागा मैदान सुसज्ज झाले असून मेळाव्यासाठीचे व्यासपीठासह संपुर्ण जय्यत तयारी झालेली आढळून येत आहे. लाखो शिवसैनिकांसह वारकरी भाविकांचीही लक्षणीय उपस्थिती या मेळाव्यासाठी असेल अशी शक्यता आहे. मैदानात उभे राहण्यासही जागा नसेल असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान आज येथील धनश्री हॉटेलमध्ये उद्याच्या मेळाव्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.तानाजी सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या संजना घाडी आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली पावणे पाच वर्ष भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर असुनही राम मंदिराचा प्रश्न न सोडविल्यामुळे करोडो हिंदु बांधवांची फसवणुक भाजपाकडून झाली आहे.याचबरोबर वारंवार दुष्काळाचे चटके सहन करणार्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यातही भाजपाला अपयश आले आहे. परंतु शिवसेना राम मंदिर उभारणी व शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कटीबध्द आहे. उद्याच्या शिवसेनेच्या महामेळाव्यात राम मंदिर व शेतकर्यांचे प्रश्नावर तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आपली भुमिका मांडणार आहेत. त्यामुळे संपुर्ण देशाचे लक्ष उद्या पंढरीत होणार्या शिवसेनेच्या महामेळाव्याकडे लागले आहे. असे मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी खा.संजय राऊत, एकनाथ शिंदे, बांधकाममंञी खा.विनायक राऊत, खा.अनिल देसाई, खा.अरविंद सावत, प्रा.शिवाजी सावंत, संहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे, जिल्हा महिला संघटक अस्मिता ताई गायकवाड, सोलापूर जिल्हा महिला सन्मवयक शैलाताई स्वामी, महिला आघाडी संघटक उज्वलाताई येलूरे, मा.जिल्हा प्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव शहर प्रमुख रवि मुळे, तालुका प्रमुख महावीर देशमुख, अतुल राजूरकर, युवासेना संहसंपर्क प्रमुख विनोद कदम आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com