Maratha Aarakshan : मुंबईच्या मराठा लॉंग मार्च संदर्भात पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या नियोजन बैठकीचं आयोजन
Pandharpur | येत्या २० जानेवारी रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे मराठायोद्धा मनोज (दादा) जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा लाँग मार्च निघणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्याचे नियोजन करण्यासाठी…
