नरसिंग गिरजी मिल ची जागा रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी देण्याबाबत शासनाकडे अहवाल पाठवू:- मा. जिल्हाधिकारी
पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018 नरसिंग गिरजी मिल ची जागा रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठीच देण्यात यावा या मागणीसाठी आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद…
