अनिलराज डोंबे यांच्या पुण्यतिथी निमित्त १५१ जणांचे रक्तदान
पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018 वीरमर्द अनिलराज डोंबे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५१ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. मा.नगरसेवक निलराज डोंबे, युवराज डोंबे, शिवराज डोंबे,आबा झेंड, राजेंद्र खोबरे,बंडू…
