Mangalvedha: म्हैसाळ योजनेतील शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे- आ समाधान आवताडे
मंगळवेढा/ प्रतिनिधीम्हैसाळ योजनेतील सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसात करून सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी पंधरा दिवसात सोडवा शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मुबलक पाणी मिळाले पाहिजे ,दुष्काळी तालुका म्हणून पिढ्यानपिढ्या…
